१२ भागात केले जाणार धारावी चे पूनर्वसन...
राज्य सरकार एशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी क्षेत्राचे पूनर्वसन करणार. धारावीला १२ भागात वाटून लवकरच निविदा प्रक्रिया पुन्हा सूरू होणार. धारावी वासीयांना ३५० चाैरस फूटाचे घर दिले जाणार असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत घेतला होता. ह्या परियोजने साठी २२००० करोड रूपये खर्च येणार होता. ह्या अंतर्गत ५५००० परिवारांचे पुनर्वसन केले जाणार आहे. २००४ पासून लटकलेल्या ह्या योजनेची निविदा प्रक्रिया डिसेंबर २०१६ मध्ये रद्द केली होती. अखेर या येजनेस हिरवा कंदिल मिळाला अशी आशा करूया.